आज शासकीय उपसा सिंचन योजना ३ व ४ चा भव्य भूमिपूजन सोहळा…!
अमळनेर :- आज ता.शुक्रवार ता.१० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सप्तश्रुंगी माता मंदिरासमोर गांधली रोड अमळनेर येथे माजी मंत्री व आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन तर खासदार स्मिता वाघ या प्रमुख पाहुणेपदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी अमळनेर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

