तालुक्यातील तरुण तडफदार युवा नेतृ असलेला शिक्षण तज्ञ राजकीय वारसा असलेला उद्याचे तालुक्याचे मोठा नेता म्हणून नावा रूपाला येणारा सर्वांशी मित्रत्वाचे संबंध जोपासणारा सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा सर्वांना आपलेसे करणारा आमच्या सहकारी मित्र मार्गदर्शक श्रीमान पराग ललिता ताई श्याम बापू पाटील यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यात मोठा राजकीय नेता बनो समाजसेवा घडो हीच श्री भद्रा मारुती चरणी प्रार्थना शुभेच्छुक प्रताप साळी दीपक आबा व श्री भद्रा प्रति मित्र मंडळ अमळनेर
