
दिनांक 19/2/26 रोजी शिवजयंती निमित्त पहाटे 6 वाजता सर्व योग वर्ग क्रांतीपर्व स्मारक ढेकू रोड अमळनेर येथून प्रभात फेरी काढण्यात आली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिवाजी महाराज व योग संदर्भात घोषणा योग शिक्षक व योग साधक यांनी घोषणा दिल्या ढेकूरोड वरून जिजाऊ प्रवेशद्वार जवळ मराठा सेवा संघ यांच्या नियोजित गीत गायन कार्यक्रम होता त्यात महिला पतंजली योग समिती अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार मॅडम व पंतजली चे अधिकारी प्रा.उषा पवार, कडुन जिजाऊ प्रतिमा पूजन करण्यात आले स्टेशन रोड मार्गे प्रभातफेरी नाट्यगृह जवळ शिवरायांचे पूजन करण्यात आले कामिनी पवार मॅडम व रूपाली पवार मॅडम यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार व रत्ना भदाणे मॅडम यांनी केले कार्यक्रमायशस्वितेसाठी सर्व योग शिक्षिकांनी परिश्रम घेतले बहुसंख्य योग साधक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
