
जनसेवेचे व्रत जीवनभर जपणारे, लाखोंच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे आमचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार आजही स्मृतींमधून मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन कृतज्ञ अंतःकरणाने नतमस्तक होण्याची ही भावनिक वेळ आहे.
मंगळवार, दिनांक- ०३ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ- दुपारी ०३.०० ते ०४.००
📍 स्थळ- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर
यानंतर अस्थिकलश रथयात्रा अमळनेर- धार- मारवड- कळमसरे- पाडळसरे मार्गे पाडळसरे धरण येथे पोहचेल व पाडळसरे धरण येथे अस्थि विसर्जन करण्यात येईल.
