
*आजचा दिवस फक्त एक सण नाही, तर आपल्या प्रत्येक भारतीयाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देणाऱ्या संविधानाची आठवण करून देणारा दिवस आहे.*
*26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले भारताचे संविधान लागू झाले आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मिळाले. या महान पुरुषाने आपल्याला केवळ अधिकारच दिले नाहीत, तर स्वाभिमानाने जगण्याची ताकदही दिली.*
*बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विचारवंत, समाजसुधारक आणि संविधान निर्मात्याचे कोटी-कोटी आभार! 🙏*
*त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपण सर्वजण एका समान कायद्याखाली जगतोय आणि आपले हक्क मागू शकतो.
