आविष्कार स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाचे दोन संघ विजयी
अमळनेर :-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा 2024 मध्ये पं.जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील सहभागी दोन्ही संघ विजयी झाले असून त्यांची विद्यापीठ स्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे.
संघ क्रमांक एक Code 54 सारंग पाटील आणि सचिन मैराळे MSW 2
तर संघ क्रमांक दोन code 60 सागर कोळी व चैताली पाटील MSW1
तर Team Leader & Mentor म्हणून प्रा.डाॅ. भरत दशरथराव खंडागळे यांनी काम पाहिले संस्थेचे चेअरमन मा.अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ. पी.एस.पाटील, IQC समन्वयक प्रा. विजयकुमार वाघमारे व सर्व प्राध्यापकांनी या यशाबद्दल सर्व टिमचे अभिनंदन केले व पूढील सादरीकरणासाठी शूभेच्छा दिल्या

