धार येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी शशिकांत पाटील,व्हॉईस चेअरमन पदी श्री रमेश सैंदाणे बिनविरोध निवड––
अमळनेर –
धार ता. अमळनेर येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी शशिकांत सखाराम पाटील,व्हॉईस चेअरमन पदी श्री रमेश दगडु सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक तुळशीराम भादू पाटील,दिलीप यशवंत पाटील, नाज अहमद बद्रोद्दिन मुजावर, मिलिंद सुरेश पाटील, मयूर हिम्मत पाटील,बुधागिर डिगागिर गोसावी,भटाराम धुडकु पाटील,संचालिका ग.भा.सुमनबाई मधुकर पाटील, ग.भा.पदमाबाई पुंडलिक सैंदाणे,सौ.मनीषा भूषण पाटील, ज्ञानेश्वर तुकाराम पाटील, स्वीकृत संचालक गणेश मधुकर पाटील हे उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. महाजन, सेक्रेटरी भावसार आप्पा यांनी काम पाहिले. यावेळी गावातील गणेश धोंडू पाटील, सखाराम राजाराम पाटील, सुरेश सुकलाल पाटील, पुंडलिक हरी पाटील, भानुदास आत्माराम पाटील, मुकुंदा भास्कर पाटील,महेश शांताराम विसपुते, यशवंत धोंडू पाटील,लटकन चिंतामण पाटील, गुलाब आत्माराम पाटील,संजय शालिग्राम पाटील उत्तम तोताराम पाटील, संजय शेणपडू पाटील, गुलाब गोविंदा पाटील, संजय रामदास पाटील,ओमगिर अरुणगिर गोसावी,भगवान पंडित पाटील,किशोर सुकलाल पाटील,दिलीप धोंडू पाटील, शिवाजी रामभाऊ पाटील,राहुल तुकाराम पाटील,अरुण दगडु सैदाने, अजित शहा पिरन शहा, अ.अजीम अ. मजीद मुजावर, गोकुळ पाटील पोलिसपाटील, सुभाष भिकन पाटील,सौगंध भाईदास भिल, रोहिदास शामराव सैंदाणे आदी धार ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते….

