वेदांत पाटील यांची नौदालत निवड
अमळनेर –
येथील वामन नगर मधील रहिवाशी वेदांत रविंद्र पाटील याने बी टेक आय टी करून भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट (अधिकारी वर्ग -1) या पदावर नियुक्ती झाली असुन तो सध्यस्थीत केरळ येथील कन्नूर (झिमला) येथे प्रशिक्षण घेत आहे.
वेदांत हा रविंद्र आधार पाटील हल्ली मुक्काम इंदौर (मध्यप्रदेश) व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एस.सी.सोनवणे यांचा नातु असुन त्याने बी टेक आय टी इंदौर येथे शिक्षण घेतले व रिटन एक्झाम ,एस एस बी इंटरविव्ह , मेडिकल टेस्ट ,मिरीट कॉन्फरन्स टेस्ट आदी चाचण्या यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत.त्याच्या ह्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

